सोशल मीडियात इलियानाच्या BOLD PHOTOS चा बोभाटा

frame सोशल मीडियात इलियानाच्या BOLD PHOTOS चा बोभाटा

Thote Shubham

आपल्या बोल्ड लुकमुळे बऱ्यावेळा अभिनेत्री इलियांना डिक्रूझ चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सध्या सिनेसृष्टीपासून दूर असलेली इलियाना अंदमान-निकोबारमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच बोल्ड बिकिनी अवतार दिसत आहे.

ब्लैक बिकनी में इलियाना का बोल्ड अंदाज, वायरल हो रही स्टनिंग तस्वीरें

सोशल मीडियावर इलियानाचा हा बिकिनी लुक खूप व्हायरल होत असून तिच्या या लुकचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.  इलियानाची ही अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. नेहमीच बिकिनीतील फोटो ती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

इलियाना डी'क्रूज बिकिनी में समुद्र किनारे यूं टहलती आईं नजर, वायरल हो रही हैं Photos

इलियाना आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेकदा सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट व्हिडीओ सुद्धा व्हायरल होताना दिसतात. या फिटनेसमुळे तिच्या बिकिनी लुकची सर्वाधिक चर्चा होते.  इलियानाचे काही काळापूर्वीच ब्रेकअप झाले होते. सोशल मीडियावरूनच तिने अँड्र्यू नीबोनसोबतचे नाते संपुष्टात आल्याचे सांगितले होते.

ब्लैक बिकनी में इलियाना का बोल्ड अंदाज, वायरल हो रही स्टनिंग तस्वीरें

 

                                                                                                                                                          

https://www.instagram.com/p/B9JlpjOg7Xb/?utm_source=ig_embed

Find Out More:

Related Articles: