बुलेटचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात, किंमत 'एवढी' असेल...
फोटॉनच्या फ्रेम, सस्पेंशन आणि वजनात कोणताही बदल नाही. म्हणूनच ही देखील गाडी बुलेटप्रमाणे जास्त विकली जाईल असा अंदाज आहे. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये त्याचा आवाज आणि कंपन नसणार आहे.
म्हणजेच, आवाज आणि उत्तम गती नसलेली ही बाइक असेल. यात पुढच्या बाजूस 280 मिमी आणि मागील बाजूस 240 मिमी चा व्हीलबेस मिळेल. फोटॉनची किंमत 20,000 पौंड (सुमारे 18.9 लाख रुपये) आहे. याची किंमत खूप जास्त असू शकते.