मी कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारलेली नाही - पंकजा मुंडे

Thote Shubham
” माझ्याफेसबुकपोस्टवरीलपक्षांतराच्याबातम्यानंतरउलटमाझ्यावरचपदासाठीमीहेकरतअसल्याचाआरोपहोतआहे. खरंतरमलाकुठलंपदमिळूनयेम्हणूनतरअसंसुरुनाहीनाअसामलाप्रश्नपडलाआहे.” अशीप्रतिक्रियाभाजपनेत्यापंकजामुंडेयांनीदिल्याआहेत.


पंकजामुंडेयांच्याफेसबुकपोस्टनंतरराजकीयवर्तुळातत्यांच्यापक्षांतराच्याचर्चांनाउधाणआलंहोत. त्यानंतरभाजपचेनेतेरामशिंदेआणिविनोदतावडेयांनीआज (3 डिसेंबर) पंकजामुंडेयांचीभेटघेतली. त्यानंतरआजपंकजामुंडेयांनीमाध्यमांसमोरआपलीभूमिकास्पष्टकेलीआहे.

पंकजामुंडेम्हणाल्या, “मी 12 डिसेंबरलाबोलेलअसंमीसांगितलंहोतं. मलाआत्मचिंतनासाठीआणिस्वतःशीबोलण्यासाठीवेळहवाआहे. तोवेळमलादिलापाहिजे. मीतीपोस्टआत्ताकेलीआणिआत्ताचत्यावरबोलणं, भाष्यकरणंमलाशक्यनाही. पणइतकंचसांगतेकीमीदरवर्षीगोपीनाथगडावरमोठाकार्यक्रमघेते. माझ्यापोस्टवरसुरुवातीलासर्वचचॅनलनेव्यवस्थितबातमीदिली.

मात्र, एकदोनवर्तमानपत्रांनीपंकजामुंडेपक्षसोडणारअशीबातमीकेली. यानंतरयासर्वचर्चेलावेगळासूरआलाआणिवेगळ्यापद्धतीनेहाताळणीसुरुआहे. त्यामुळेमीखरंचखूपदुःखीआणिव्यथितआहे.” पंकजामुंडेम्हणाल्या, “मीअत्यंतपोटातूनसमर्पनानेसेवाकेलेलीआहे. कधीहीकुठल्यापदासाठीलाचारीस्वीकारलेलीनाही. तसंचकोणतंहीपदमागण्यासाठीदबावतंत्रवापरलंनाही. हेमाझ्यारक्तातनाही. त्यामुळेयाज्याचर्चासुरुआहेतत्यांनीमलाव्यथितकेलं. .”

Find Out More:

Related Articles: