माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

frame माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thote Shubham
आम्ही कोविडची लढाई ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे लढत असून, येणाऱ्या काळात कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी झालेला दिसेल, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले आहे.

राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारुन ग्रामीण भागात वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, कोविडनंतर रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज असून त्यांच्यासाठी उपचार केंद्रे सुरु करणार असल्याची त्यांनी माहिती यावेळी दिली आहे. 

                                                         
                                       

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More